अनुवाद 32:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मग तो म्हणेल, ‘त्यांचे देव कोठे आहेत? ज्याच्यावर त्यांनी भिस्त ठेवली तो त्यांचा दुर्ग कोठे आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 परमेश्वर म्हणेल, कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा दुर्ग? Viz kapitola |