अनुवाद 32:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 कारण त्यांचा खडक आमच्या खडकासारखा नाही, आमचे शत्रू देखील हे मान्य करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात. Viz kapitola |