Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ‘मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन’ असे मी म्हणालो असतो,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy