अनुवाद 32:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल; आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील. तरुण पुरुष व तरुण स्त्रिया, वृद्ध आणि बालके नाश पावतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 रस्त्यावर सैन्य त्यांना तलवारीने मारेल व घरात ते भयभीत होतील. तरूण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल. Viz kapitola |