अनुवाद 32:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्या खडकाने तुम्हाला जन्म दिला, त्याचाच तुम्ही त्याग केला; ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले, त्यांनाच तुम्ही विसरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस, व तुला जन्म देणार्या देवाला तू विसरलास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले. Viz kapitola |