Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांनी परदेशी दैवतांच्या नादी लागून याहवेहला ईर्षेस पेटविले आणि घृणित मूर्तींमुळे अतिशय संतप्त केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्यांनी अन्य देवांच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटवले. अमंगळ कृत्ये करून त्याला चीड आणली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढवला.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy