Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तसे फक्त याहवेहच याकोबाला चालवित होते; इतर कोणतेही परदेशी दैवत त्याच्यासोबत नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालवले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वरानेच इस्राएलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy