Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 गरुडपक्षीण आपले घरटे हालविते आणि पिलांवर घिरट्या घालते, आपले पंख पसरून, आपल्या पिलांना आपल्या पंखावर सुरक्षित वाहून नेते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy