अनुवाद 31:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह त्यांना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्याशी ते सर्व करावे ज्याची आज्ञा मी तुम्हाला दिलेली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हास साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. Viz kapitola |