Online Bible

- Reklamy -




अनुवाद 31:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 आता तुमच्या गोत्रांच्या सर्व वडीलजनास आणि अधिकार्‍यांस माझ्यासमोर एकत्र करा, म्हणजे मी हे वचने त्यांच्या कानावर पडतील असे बोलेन व आकाश आणि पृथ्वी यांना त्यांच्याविरुद्ध साक्ष बनवेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आपल्या वंशांचे सर्व वडील आणि अंमलदार ह्यांना माझ्यासमोर जमवा म्हणजे मी त्यांच्याविरुद्ध आकाश व पृथ्वी ह्यांना साक्षी ठेवून त्यांच्या कानावर ही वचने घालीन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 31:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy