अनुवाद 31:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्या पुस्तकात नमूद केलेल्या नियमशास्त्राच्या सर्व शब्दांना प्रारंभापासून शेवटपर्यंत मोशेने लिहून पूर्ण केल्यानंतर, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मोशेने ह्या नियमशास्त्राची वचने अथपासून इतिपर्यंत लिहून ग्रंथ पुरा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर Viz kapitola |