अनुवाद 30:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परंतु तुमचे अंतःकरणे फिरले आणि तुम्ही आज्ञा न पाळणारे झालात आणि जर तुम्ही इतर दैवतांकडे बहकून जाऊन त्यांना नमन कराल आणि त्यांची उपासना कराल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत; Viz kapitola |