अनुवाद 30:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पाहा मी आज तुमच्यापुढे जीवन व समृद्धी, मृत्यू व नाश ठेवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दुःख हे आज मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, चांगले आणि वाईट हे पर्याय ठेवले आहेत. Viz kapitola |