अनुवाद 30:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तसेच त्या महासागरा पलीकडेही नाहीत, की तुम्ही विचाराल, “आम्ही त्या पाळाव्या म्हणून आमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी महासागर ओलांडून कोण जाईल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ती समुद्रापलीकडे नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हांला ती ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ती समुद्रापलीकडे नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण समुद्र पार करून जाईल व तेथून आणून आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागेल. Viz kapitola |