अनुवाद 30:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कारण त्या काही वर स्वर्गात नाहीत, की तुम्ही विचाराल, “आम्ही त्या पाळाव्या म्हणून आमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी स्वर्गात कोण चढेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ती स्वर्गात नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हांला ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ती काही स्वर्गात नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागावे. Viz kapitola |