अनुवाद 30:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आता मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे, त्या अतिशय अवघड किंवा तुमच्या आवाक्याबाहेरच्या नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जी आज्ञा मी आता तुम्हास देत आहे ती पाळायला फारशी अवघड नाही. ती तुमच्या आवाक्याबाहेर नाही. Viz kapitola |