Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या नगरांप्रमाणे त्या नगरांचाही आपण समूळ नाश केला; प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy