अनुवाद 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याची सगळी शहरे आम्ही त्यावेळी घेतली होती. अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आणि बाशानमधील ओगचे राज्य, साठ नगरातील असे एकही शहर राहिले नाही जे आम्ही त्यांच्याकडून घेतले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या वेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली; आम्ही घेतले नाही असे त्यांचे एकही नगर राहिले नाही, आम्ही साठ नगरे घेतली, म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला; बाशानातले ओगाचे राज्य ते हेच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग ओगच्या ताब्यातील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला, बाशानातले ओगचे राज्य ते हेच. Viz kapitola |