Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 पिसगा पर्वताच्या शिखरावर जा आणि तिथून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना पाहा. तिथून दूरवर तुला तो देश दिसेल, कारण तुला यार्देन ओलांडून जाता येणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पिसगाच्या शिखरावर जा आणि पश्‍चिम, उत्तर, दक्षिण व पूर्व अशा चारही दिशांकडे दृष्टी लावून तो देश पाहून घे, कारण तुला यार्देनेपलीकडे जायचे नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्वकाही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy