अनुवाद 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.” Viz kapitola |