Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘त्याला भिऊ नकोस, कारण तो, त्याची सर्व सेना आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, आणि जसे तू हेशबोन येथे राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच त्याचेही कर.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर मला म्हणाला, त्यास भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्या हाती दिलेली आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच याचेही करा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy