अनुवाद 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तसेच किन्नेरेथाच्या समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र) आणि पिसगाच्या उतरणी खालील अराबा व यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशही त्यांनाच मिळाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तसाच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र येथवर पिसगाच्या उतरणीच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला. Viz kapitola |