अनुवाद 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 (रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता. तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 (रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे. Viz kapitola |