अनुवाद 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग आपण वळसा घेऊन बाशानाच्या वाटेने चढून गेलो तेव्हा बाशानाचा राज ओग आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि एद्रई येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली. Viz kapitola |