अनुवाद 29:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणांबरोबर सामना करण्यास समोर आले, तेव्हा आपण त्यांचा मोड केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला. Viz kapitola |