अनुवाद 29:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तरी देखील याहवेह म्हणतात, “चाळीस वर्षे तुम्हाला त्या रानात चालविले, तरी तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत ना तुमची पायतणे झिजली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तुम्हांला चाळीस वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायांतील पायतणे झिजली नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वराने तुम्हास वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. Viz kapitola |