अनुवाद 29:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिथे ज्या महान पीडा आणि ते चिन्ह आणि जे महान चमत्कार केले, ते सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ती महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहेत. Viz kapitola |