अनुवाद 29:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 म्हणूनच याहवेहचा क्रोध या देशाविरुद्ध इतका भडकला की, या पुस्तकात नमूद केलेले सर्व शाप त्यांनी त्यांच्यावर आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 म्हणून परमेश्वराचा कोप ह्या देशावर भडकून त्याने ह्या ग्रंथात लिहिलेला सर्व शाप त्यांना दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 म्हणून त्यांच्यावर परमेश्वर क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्याबाबतीत खरी करून दाखवली. Viz kapitola |