अनुवाद 29:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह या मनुष्याला सर्व इस्राएली गोत्रातून वेगळे काढतील आणि कराराच्या या नियमशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेले सर्व शाप त्याच्यावर कोसळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नियमशास्त्राच्या ह्या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शापवचनांप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाइटासाठी त्याला इस्राएलाच्या सर्व वंशांतून वेगळे करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल. Viz kapitola |