अनुवाद 29:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही त्यांच्यामध्ये घृणास्पद वस्तू आणि लाकडाच्या आणि दगडाच्या, चांदीच्या आणि सोन्याच्या अमंगळ मूर्ती पाहिल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांच्या काष्ठपाषाणाच्या व सोन्यारुप्याच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तूही पाहील्या, Viz kapitola |