Online Bible

- Reklamy -




अनुवाद 29:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुम्हाला माहीत आहे की, आपण इजिप्त देशामध्ये कसे राहिलो आणि आपण इतर देशातून प्रवास करीत येथपर्यंत कसे आलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आपण मिसर देशात कसे राहत होतो व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हांला ठाऊकच आहे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हास आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हास माहीतच आहे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 29:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy