अनुवाद 28:67 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती67 तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)67 तुझ्या मनाला जी धास्ती वाटेल आणि तुझ्या डोळ्यांना जे दिसेल त्यामुळे तू सकाळी म्हणशील, ‘संध्याकाळ होईल तर किती बरे!’ आणि संध्याकाळी तू म्हणशील, ‘सकाळ होईल तर किती बरे!’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी67 सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल. Viz kapitola |