Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:66 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

66 तुम्ही सदैव संशयात जगाल, रात्रंदिवस तुम्ही भीतीने ग्रस्त राहाल, तुमच्या जीवनाची काहीच खात्री राहणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

66 तुला आपल्या जिवाची काळजी वाटत राहील, तुला रात्रंदिवस धास्ती लागून राहील व तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

66 तुम्हास नेहमी आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुम्ही रात्रंदिवस धास्तावलेले रहाल. तुम्हास जिवाची काही खात्री वाटणार नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:66

Následuj nás:

Reklamy


Reklamy