Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:60 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

60 ज्या रोगांना तुम्ही भिता, असे इजिप्तमधील सर्व रोग तुमच्यावर आणतील आणि ती तुम्हाला लागून राहतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

60 मिसर देशातील ज्या व्याधींविषयी तुला भीती वाटत असे त्या सर्व तो तुला पुन्हा लावील आणि त्या तुला जडून राहतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 अशा रोगराईला आणि उपद्रवांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हास धास्ती वाटत असे. त्या सगळ्यांतून तुम्हास पुन्हा जावे लागेल.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:60

Následuj nás:

Reklamy


Reklamy