अनुवाद 28:59 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 तर तुला व तुझ्या संतानाला परमेश्वर विलक्षण रोग लावील. कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर परमेश्वर अनेक संकटे कोसळवील, भयंकर रोगराई पसरेल. Viz kapitola |