अनुवाद 28:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 आपल्याच पोटचा गर्भ व आपल्याच पोटची मुले स्वतःलाच गुप्तपणे खाता यावी म्हणून ती लपवून ठेवील. अशाप्रकारे या वेढ्याच्या काळातील भूक खूप भयानक असेल आणि तुमच्या शत्रूकडून तुम्हाला तुमच्याच वेशींच्या आत भयंकर संकट व यातना भोगाव्या लागतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 आपल्या पोटचा गोळा, आपल्याला झालेली मुले, ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहील; कारण वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे सर्व वस्तूंची तिला वाण पडेल आणि ती गुप्तपणे त्यांना खाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूति वेळी बाहेर पडणारे सर्वकाही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील. Viz kapitola |