अनुवाद 28:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 तुमच्यातील अत्यंत कोमलहृदयी व सुसंस्कृत पुरुषाला देखील आपला भाऊ, आपली प्राणप्रिय पत्नी आणि जगून वाचून राहिलेल्या मुलांवरही दयामाया येणार नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 तुझ्यातला जो पुरुष कोमल हृदयाचा व अत्यंत नाजूक प्रकृतीचा असेल तोही आपल्या भावाकडे, प्राणप्रियेकडे व आपली वाचलेली अपत्ये ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत. Viz kapitola |