अनुवाद 28:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 तुमच्या शत्रूंनी वेढा दिल्यामुळे आणि त्यांच्या छळामुळे, तुम्ही तुमच्या पोटचे फळ म्हणजे तुमचे पुत्र व कन्या देखील तुम्ही खाऊन टाकाल, जे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 तुला वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेले तुझ्या पोटचे मुलगे व मुली ह्यांचे मांस तू खाशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 तुम्हास फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल. Viz kapitola |