Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 तुमचा नाश होईपर्यंत ते तुमच्या गुराचे वत्स व तुमच्या भूमीचा उपज खाऊन टाकतील. तुमचे धान्य, नवीन द्राक्षारस, जैतुनाचे तेल, वासरे आणि कोकरे ही सर्व नाहीशी करून तुमचा पूर्णपणे नाश करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 तुझा नाश होईपर्यंत तुझ्या जनावरांचे वत्स आणि तुझ्या भूमीचा उपज ते खाऊन टाकतील; तुझा संहार करीपर्यंत धान्य, नवा द्राक्षारस, तेल, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स ते तुला लाभू देणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षरस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हास उरणार नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy