Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 ते तुम्हाला उसने देतील, पण तुम्ही त्यांना उसने देऊ शकणार नाही. ते मस्तक होतील आणि तुम्ही शेपूट व्हाल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 तो तुला उसने देईल, पण तू त्याला काही उसने देऊ शकणार नाहीस; तो मस्तक होईल व तू पुच्छ होशील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 ते तुम्हास कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून रहाल.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy