Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 तुमच्या सर्व देशात जैतुनाची झाडे वाढतील, पण तुम्ही तेलाचा उपयोग करू शकणार नाही. तुम्हाला तेल लावण्यासाठी पुरेसे जैतून तेल मिळणार नाही, कारण त्यांची फळे गळून जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 तुझ्या सार्‍या प्रदेशात तुझे जैतुनवृक्ष असतील, पण तुला त्यांचे तेल अभ्यंग करायला मिळणार नाही; कारण त्यांची फळे गळून पडतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हास मिळणार नाही. कारण फळे जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy