अनुवाद 28:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील. Viz kapitola |