अनुवाद 28:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची निगा राखाल; पण तुम्हाला द्राक्षे खावयाला मिळणार नाहीत किंवा द्राक्षारस प्यावयास मिळणार नाही. कारण कीड त्यांना खाऊन टाकेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील, पण तुला द्राक्षारस प्यायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत; कारण कीड ती खाऊन टाकील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तुम्ही द्राक्षमळा लावून त्यामध्ये खूप श्रम कराल. पण द्राक्षे किंवा द्राक्षरस तुम्हास मिळणार नाही. कारण किड ते खाऊन टाकील. Viz kapitola |