अनुवाद 28:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील, पण थोडेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील. Viz kapitola |