अनुवाद 28:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि ज्या ज्या राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुला नेईल त्या त्या सर्वांना तू आश्चर्याचा, म्हणीचा व थट्टेचा विषय होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हास नेईल तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा, म्हणीचा तुम्ही विषय व्हाल. Viz kapitola |