अनुवाद 28:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तुमच्या पुत्र व कन्यांना दुसर्या देशात देण्यात येईल आणि तुमचे डोळे त्यांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने क्षीण होतील आणि तुम्ही तुमचे हातही वर उचलण्यास असमर्थ व्हाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्रांच्या हाती लागतील, उत्कट इच्छेने आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे शिणतील, आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही. Viz kapitola |