Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याहवेह तुम्हावर इजिप्त देशातील गळवे, मूळव्याध, खवडे व खरूजाच्या अशा पीडा आणतील की ज्यातून तुम्ही कधीच बरे होणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मूळव्याध, चाई व खरूज ह्यांची अशी पीडा लावील की, तू बरा होणार नाहीस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांस गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हास करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हास शासन करील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy