अनुवाद 28:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तुमची प्रेते पक्ष्यांचे आणि वन्यपशूंचे भक्ष्य होतील आणि त्यांना दूर हाकलून देण्यास तिथे कोणीही नसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तुझे शव आकाशातल्या पक्ष्यांना व पृथ्वीवरल्या पशूंना खाद्य होईल व त्यांना हुसकायला कोणी असणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तुमच्या प्रेतांवर जंगली श्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही. Viz kapitola |