अनुवाद 28:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करील; तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल. Viz kapitola |