अनुवाद 28:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हास भयंकर रोगराईने ग्रस्त करील. Viz kapitola |